नुकतीच दुसऱ्यांदा आई झालेली करीना कपूर धावत- धावत झाली दवाखान्यात दाखल,पती सैफ अली खान देखील होता सोबत!!

करीना कपूर नुकतीच मुंबईच्या क्लिनिकच्या बाहेर दिसली. समोर आलेल्या फोटोंमद्ये आपण पाहू शकता की, करीना क्लिनिकमध्येे धावत दाखल झाली होती. करीनाने ग्रे ट्रैकिंग सूट परिधान केला होता आणि आपले केस घट्ट बांधले होते.

चेहऱ्यावर मास्क लावल्यानंतर ती खूप अस्वस्थ असल्याचे स्पष्ट दिसत होते. तथापि, इतक्या घाईत ती क्लिनिकमध्ये का आली याचे कारण समजू शकले नाही. तिच्यासोबत तिचा पती सैफ अली खान देखील होता. या काळात सैैफने पांढरा पायजामा व कुर्ताा आणि चेहऱ्यावर मास्क परिधान केले होते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये करीना आणि सैफ दुसऱ्यानंदा पालक बनले आहेत. मुलाच्या जन्मापासून करीना-सैफने त्याचा चेहरा दर्शविला नाही. इतकेच नाही तर मुलाचे नाव काय आहे याचा खुलासादेखील अद्याप त्यांनी केला नाही.

करिना दुसऱ्यानंदा मुलाच्या जन्मानंतरच एका महिन्यात कामावर परतली होती. इतकेच नाही तर तिने गरोदरपणातील वजन कमी करण्यासाठी वर्कआउटससुद्धा सुरू केली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलताना करीनाचा आगामी चित्रपट लालसिंग चड्ढा हा आहे. या सिनेमात ती आमिर खान सोबत दिसणार आहे. त्याच वेळी सैफबद्दल बोलताना तो भूत पोलिस, आदिपुरुष चित्रपटांमध्ये दिसणार आहे.गर्भवती दिया मिर्झा क्लिनिकच्या बाहेर दिसली. या दरम्यान तीचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता.

मलायका अरोरा कोरोना लॉकडाउनच्या काळात तिच्या कुत्राला फिरताना दिसली. यावेळी तिने ब्लॅक कलर चे कपडे पारीधन केले होते.राहुल वैद्य त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारबरोबर स्पॉट झाला. या जोडीने फोटोग्राफरसमोर जोरदार पोज दिल्या.इमरान हाश्मी वांद्रेमध्ये दिसला. त्याने स्वत: ला पूर्णपणे. कव्हर केेले होते.निक्की तांबोली एयरपोर्टवर दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published.