चित्रपटसृष्टीत येताच एव्हडी बद्दली ही मराठी अभिनेत्री!!

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सई सध्या छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोच्या जजच्या भूमिकेत दिसते. सोशल मीडियावरही तितकीच ती एक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नुकतंच तिचे जुने फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावरील तिचे जुने फोटो फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. व्हायरल होणारे जुने फोटो आणि तिचे सध्याचे फोटोंमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

स्वतःमध्ये कमालीचा बदल केल्याचे तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल. कारण आता दिसणारी सई आणि पूर्वीची सई यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. याशिवाय वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्यानेच ती आज मराठीत दिलों की धडकन बनली आहे. सुंदर आणि फीट दिसणं यासाठी सईने खूप मेहनत घेतली आहे.

तिच्या या जुने फोटोंनाही फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. सध्या तिच्या नवीन फोटोंमधेध्ये ती अतिशय ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळते. या फोटोंवर अक्षरक्षः रसिक फिदा होतात.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत असतो. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. याआधीही सईचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.