एव्हड्या ब्रँडेड लग्नात घातलेल्या लहानग्यांची किमंत ऐकून थक्क व्हाल,ऐश्वर्या राय ने घातलेला लेहेंगा तर….

अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, बिपाशा बसू, प्रियांका चोप्रा ते शिल्पा शेट्टी यांनी आपल्या लग्नात लाखों रुपयांचा लेहेंगा परिधान केला होता. त्याचवेळी बच्चन सून म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चनने खुप महागडी साडी आपल्या लग्नात परिधान केली होती.

प्रियांका चोप्राने रेड लेहेंगा परीधान केला होता. लेहेंगामध्ये एकूणच ओवरऑल सीक्वंस आणि क्रिस्टल वर्क केेले होते, जे की ब्लिंग एलिमेंट ऐड करत होते. याची किंमत सुमारे 18 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

शिल्पा शेट्टीने तीच्या लग्नात लाल रंगाची साडी परिधान केली होती, जी गोल्डन वर्कसह तयार करण्यात आली होती. एवढेच नाही तर साडीमध्ये Swarovski क्रिस्टलसुद्धा लावण्यात आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार शिल्पाने तिच्या ड्रीम वेडिंगमध्ये हा पारंपारिक ड्रेससाठी 50 लाख रुपये खर्च केले होते.

करीना कपूरने निकाहच्या वेळी सासू शर्मिला टागोरचा लग्नाचा ड्रेस परिधान केला होता, परंतु तिने रिसेप्शनमध्ये मारून आणि बरगंडी मिक्स लेहंगा घातला होता. यात सीक्विन, क्रिस्टल आणि चांदीच्या धाग्याने बॉर्डर आणि ब्लाउजवर काम केेलं होते. करीनाच्या खास लेहेंगाची किंमत सुमारे 50 लाख रुपये होती.

ऐश्वर्या रायने तिच्या लग्नाच्या दिवशी गोल्डन येलो कलर ची कांजीवरम साडी परिधान केली होती. असे म्हणतात की त्यात सोन्याचा धागाही वापरला गेला होता. Swarovski क्रिस्टल साडीत लावले होते. ऐश्वर्याच्या स्पेशल डिझाईन साडीची किंमत सुमारे 75 लाख रुपये होती.

लग्नात अनुष्का शर्माने फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता, आणि त्यावर थ्रेड ने फ्लोरल आणि बूटियोंची एम्ब्रॉइडरी केली होती. या लेहेंगाची किंमत सुमारे 25 ते 30 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

लग्नात दीपिका पादुकोणने डार्क रेड कलरचा लेहेंगा घातला होता. त्यास अनोखा स्पर्श देण्यासाठी अनेक खास भरतकाम केले होते. रीपोर्ट्सनुसार, दीपिकाने आपल्या लेहेंगासाठी सुमारे 12 लाख रुपये खर्च केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.