अगदी आईच्या कार्बन कॉपी आहेत या 6 बॉलिवूड अभिनेत्री, पहा फोटोस!!

मुली आपल्या आईच्या सर्वात जवळ असल्याचे म्हटले जाते. मुलीसाठी तिची आई तिची चांगली मैत्रिण मानली जाते. मुुली जरी त्यांच्या वडीलांच्या लाडक्या असल्या तरी पण त्यांच्यात आईचे बरेच गुण आसतात. लुकच्या बाबतीतही ती आपल्या आईसारखी दिसते. आणि त्याचे थेट उदाहरण आपल्याला बॉलिवूडमध्ये पाहायला मिळेल.

आलिया भट्ट आणि सोनी राजदान
बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूड इंडस्ट्रीचे प्रसिद्ध नाव आहे. आलियाने फार कमी वेळात मोठे स्थान मिळवले आहे. आलियाची आई सोनी राजदान ही ब्रिटीश-मद्ये जन्मलेली भारतीय अभिनेत्री आहे. सोनीने 1986 मध्ये महेश भट्टसोबत लग्न केले आणि 1993 मध्ये आलिया भट्टला जन्म दिला. 62 वर्षीय सोनी आलिया यांचा चेहरा एक सारखाच आहे.

ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया
बॉलिवूडमधील सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक असलेली डिंपल कपाडियाने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. डिंपलने वयाच्या 16 व्या वर्षी, सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न केले. 1973 साली तिने ट्विंकल खन्नाला जन्म दिला. डिंपल तिच्या आईसारखिि स्टार बनू शकली नव्हती. डिंपल आणि ट्विंकलचा चेहरा एकमेकांसारखेच आहे.

श्रुती हासन आणि सारिका
साउथ सुपरस्टार कमल हासनने सुंदर अभिनेत्री सारिकाशी लग्न केले होते. सारिका तिच्या काळातील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने 1986 मध्ये श्रुतीला जन्म दिला होता. श्रुतीचे सौंदर्य पाहून तिच्या आईला झलक दिसली की, दोघींचा चेहरा मोठ्या प्रमाणात एकसारखा दिसतो.

सोहा अली खान आणि शर्मिला टागोर
शर्मिला टागोर ही तिच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. शर्मिला टागोरने क्रिकेटर मन्सूर अली खानशी लग्न केले. शर्मिलाने 1978 मध्ये सोहा अलीला जन्म दिला. सोहाचे रूप पाहून लगेचच ती शर्मिला टागोर ची मुलगी असल्याचे समजते.

करिश्मा आणि बबिता कपूर
90 च्या दशकाची टॉप अभिनेत्री करिश्मा कपूरची आई बबिता कपूरसुद्धा तिच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. बबीता आणि रणधीर कपूर यांची कन्या करिश्मा कपूर चा जन्म 1974 मध्ये झाला होता आणि ती अगदी आपल्या आईसारखी दिसते.

हेमा मालिनी आणि ईशा देओल
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी ही दोन मुलींची आई आहे. हेमाची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते, परंतु तिच्या दोन्हीही मुलींना इंडस्ट्रीमध्ये विशेष स्थान मिळविण्यात अपयश आले. ईशा देओलचा चेहरा हेमा मालिनीसारखाच आहे. ती तिच्या आईसारखीचं शास्त्रीय नर्तकही आहे. अलीकडेच एशाने एका मुलीला जन्म दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.