ब्लाउज घालायला विसरली म्हणून चाहत्यांनी केलं भन्नाट ट्रोल, बोल्ड फोटोस झाले वायरल…

सारा अली खानने मनीष मल्होत्राचा लेटेस्ट कलेक्शन परिधान करून फोटोशूट केल आहे, ज्यात तिचे सौंदर्य दिसत आहे. तसेच तिचे चाहते या फोटोशूटचे कौतुक करीत आहेत. तिच्या ड्रेसबद्दल काही लोकांनी काही प्रश्न विचारले आहेत, तर काही लोकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

सैफ अली खानची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चर्चेत सद्या चर्चेत आहे. ती केवळ चित्रपटांमुळेच नाही तर सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते. चाहत्यांना तिच्या सोशल मीडिया पोस्ट खूप आवडतात आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते. कोरोनाच्या पर्वामुळे अद्याप तिचा कोणताही चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला नाही, परंतु ड्रेसमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सारा अली खानने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा लेटेस्ट कलेक्शन परिधान करून फोटोशूट केले असून, ज्यात तिचे सौंदर्य दिसत आहे. तिचे चाहते या फोटोशूटचे कौतुक करीत आहेत. काहींनी तिच्या ड्रेसबद्दल काही प्रश्न विचारले आहेत तर काहींनी तिला ट्रोलही केले आहे.

खरं तर सारा अली खानने फोटोशूट केलेल्या मनीष मल्होत्राच्या ड्रेसमध्ये बॅकलेस ब्लाउज परिधान केला आहे. चाहते तीच्या ब्लाउजबद्दल विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. एका फॅनने कमेंट सेक्शनमध्ये विचारले आहे की ते कसे परिधान करायचे?

वर्क फ्रंटबद्दल बोलताना सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘अतरंगी रे’ आहे. आनंद एल राय ने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे यात अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. विकी कौशलच्या आगामी ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटातही साराचे नाव जोडले जात आहे.

हा एक अतिशय मोठा बजटचा चित्रपट आहे, जो की निर्मात्यालाही मोठ्या स्तरावर बनवायचा आहे, सारा अद्याप या चित्रपटाशी अधिकृतपणे जुळलेली नाही, परंतु लवकरच चित्रपटात तिचा समावेश होण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.