अनियंत्रित गर्दीमुळे या अभिनेत्रींवर झाले होते घानेरडी कृत्य,फोटोस पाहून थक्क व्हाल…

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एक चांगली आणि दुसरी म्हणजे वाईट. त्याचप्रकारे बॉलिवूडमध्ये असेच काहीशे घडते, आपल्याला टीव्हीवर बॉलिवूड ची लाइफ ग्लॅमरस आणि शानदार वाटते. परंतू, बी टाऊनमधील सेलिब्रिटीं जेवढ सुंदर आयुष्य जगतात, तेवढंच त्यांना अनेक आडचणींचा सामना करावा लागतो. हे सेलेब्रिटी जेव्हा कुठेही जातात तेव्हा त्यांच्या फॅन्सची गर्दी त्यांच्याभोवती असते.

या वेळी, गर्दीतील त्यांच्या चाहत्यांच्या घाणेरड्या गोष्टींनाही त्यांना सामोरे जावे लागते. बर्‍याच वेळा त्यांचे चाहते गर्दीचा फायदा घेतात आणि त्यांच्याबरोबर काहीतरी चुकीचे वागतात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांना गर्दीच्या वेळी चाहत्यांच्या घाणेरड्या कृत्याचा सामना करावा लागला आहे.

दीपिका पादुकोण : दीपिका पादुकोण आज टॉप अभिनेत्री आहे. पण तीसुद्धा अशा काही घटना ना सामोरी गेेलेली आहे. 2014 मध्ये तीच्या चांहत्यांनी तीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान सिक्योरिटीच्या मदतीने दीपिका तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाली.

काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटमधून दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये एक महिला त्यावेळी दीपिकाची बॅग खेचत होती. ती तिच्या गाडीतून उतरत होती. मात्र, दीपिकाच्या सिक्योरिटीने असे होऊ दिले नाही.

कॅटरिना कैफ : बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ बरोबरही असेच काहीसे घडले आहे. एकदा ती गर्दीत असताना तिच्याबरोबर ही घटना घडली होती. हे 2010 मध्ये घडले होते, जेव्हा कॅटरिना अचानक गर्दीने घेरली गेली होती. त्यावेळी अभिनेता अक्षयकुमारने तिला या घाणेरड्या कृत्यापासून वाचवले होते. अक्षय आणि कॅटरिनाचा तीस मार खान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही घटना घाटकोपर येथील के. आर. सिटी मॉलमध्ये घडले होते.

सोनम कपूर : सोनम कपूर, ही अनिल कपूर ची मुलगी आणि बॉलिवूडची फॅशन आयकॉनसुद्धा या वाईट घटनेला बळी पडली होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात सोनम या वाईट घटनेला बळी पडली होती. सोनम आणि धनुष ‘रंजना’ चित्रपटासाठी चंदन सिनेमाला गेले होते, त्यावेळी त्यांच्यावर घाणेरडा प्रकार झाला होता.

करीना कपूर खान : बॉलिवूड अभिनेत्री आणि सैफ अलीची पत्नी करीना कपूर खान देखील बरोबर अशाच एक घाणेरडा प्रकार झाला होता. जेव्हा करीना तिच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती तेव्हा ही घटना घडली होती. यावेळी करीनाला हालचालसुद्धा करता आली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published.