अजय देवगण ला झाली मा’रहा’ण? विडिओ झाला वायरल!!

सोशल मीडियावर आफवा व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. सिंघम स्टार अजय देवगणच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते, जेव्हा त्याच्या नावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, अभिनेत्याला दिल्लीच्या पबच्या बाहेर मारहाण केली गेली. जेव्हा या प्रकरणाला आग लागली तेव्हा स्वत: अजय देवगण ला स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

खरं तर, नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील एका पबच्या बाहेरचा आहे, तेथे दोन्ही बाजूंनी भां’डण होताना दिसत आहे. हा व्हिडिओ अजय देवगन चा आहे, असे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले आहे. आणि हा व्हिडिओ काही क्षनातच व्हयरल झाला आहे. व्हिडिओ सामायिक करताना सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की, दिल्लीतील एका पबच्या बाहेर अजय देवगण ला मा’रहा’ण करण्यात आली आहे.

जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा अजय देवगणने ट्विट केले की, माझ्यासारखा दिसणारा कोणीतरी वा’दात पडला आहे. मला यासंबंधित कॉल येत आहेत. फक्त स्पष्टीकरण- मी कुठेही प्रवास केलेला नाही. मी वादात असल्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत, होळीच्या शुभेच्छा.

या संपूर्ण प्रकरणावरून अजय देवगनच्या टीमकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. अजय देवगनच्या टीमच्या वतीने असे म्हटले गेले होते की, ‘गेल्या वर्षी रिलीज झालेल्या तन्हाजी – द अनसंग वॉरियरच्या प्रमोशनसाठी अजय देवगन २०२० मध्ये दिल्लीला गेला होता. आणि त्यानंतर तो दिल्लीला गेलाच नाही.

मीडियामध्ये सतत व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अजय देवगण नाही. आम्ही सर्व वृत्त एजन्सी आणि मीडिया हाऊसला ही गोष्ट दुरुस्त करण्यासाठी आणि लोकांना खरी बातमी सांगण्यासाठी request केली आहे. तसेेच, लॉकडाउन उघडल्यापासून अजय देवगण मुंबईतच मैदान, मेडे आणि गंगूबाई काठियावाडीसाठी शूटिंग करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.