44 वय असणारी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे लग्नाआधीच दोन लेकरांची आई, एव्हडे वय असूनही या अभिनेत्री आहेत अविवाहित….

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे जिथे तुमच्या मधली अभिनय शिल्लक आहेत तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत असते. त्याच प्रमाणे तुमचे वय वाढले की तुम्हाला खड्यासारखे बाहेर ठेवले जाते. हा अनुभव अभिनेत्रींचे बाबतीत मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मात्र, अभिनेता बाबतीत हा अनुभव येत नाही. अभिनेत्यांना थोडे काम मिळत असते.

मात्र, अभिनेत्रींना वय वाढले की कोणीही विचारत नाही. असा अनुभव अनेक अभिनेत्री घेत असतात. त्यामुळे अशा अभिनेत्री या न’शेच्या आ’हारी जातात किंवा ड्र’ग्स घेताना पकडले जातात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की, ज्यांनी आजवर लग्नच केले नाही. वयाची चाळिशी उलटून देखील त्यांनी लग्न केले नाही.

त्याची कारणे देखील वेगळी आहेत. कोणाला जीवनसाथी मिळाला नाही तर कोणाचे कारण हे वेगळे आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की ज्यांनी वयाची चाळिशी उलटून गेल्यानंतरही लग्न केले नाही. याचे कारण देखील वेगळेच आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री…

तब्बू- तब्बू आणि अजय देवगन यांची जोडी एकदम हिट ठरली होती. विजयपथ चित्रपट त्यांचा खूप चालला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याचे देखील म्हटले जाते. मात्र, अजय देवगन याने काजोल सोबत लग्न केले.मात्र, तब्बू अजय देवगन च्या प्रेमात वे’डी पिशी झाली होती. त्यामुळे तिने अजूनही लग्न केले नाही. ती आता 48 वर्षाची आहे. असे असले तरी तिने अजून लग्न केले नाही. दृश्यम या चित्रपटात अजय देवगन आणि तब्बू यांची शेवटची जोडी दिसली होती.

अमिषा पटेल- अमिषा पटेल हिने 9 जून रोजी 44 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, अजूनही तिचे लग्न झालेले नाही. अमिषा पटेलने 2000 मध्ये रितिक रोशन सोबत कहोना प्यार हे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

हा चित्रपट त्याकाळी प्र’चंड गाजला होता. मात्र, अमिषा पटेल या चित्रपटानंतर जणू काही गायब झाली. तिला काही चित्रपट मिळाले. मात्र, तिला अपेक्षित यश मिळाले नाही. रितिक रोशन मात्र खूप पुढे गेला. अमिषा पटेल सध्या एकाकी जीवन जगत आहे. तिने अजूनही लग्न केले नाही.

सुष्मिता सेन- सुष्मिता सेन आता ४४ वर्षाची आहे. ती आपल्या फॅशन आयकॉनसाठी खूप मोठ्या प्रमाणात ओळखली जाते. सुष्मिता सध्या तिचा बॉयफ्रेंड रेहमान शोल सोबत राहत आहे. सुश्मिताचे वय 44 वर्षे झाले तरी तिने अजून लग्न केले नाही. यात विशेष म्हणजे तिने दोन मुली दत्तक घेतलेल्या आहेत. दोघांचे नाव रिनी आणि अनिषा असे आहे. या दोघींचा सांभाळत ती चांगल्या प्रकारे करत आहे.

साक्षी तन्वर- साक्षी तन्वर हिने अनेक मालिकेतून काम केलेले आहे. बडे अच्छे लगते है या मालिकेमध्ये तिचा आणि राम कपूर यांचा हॉट सीन चांगलाच चर्चेत आला होता. साक्षी तन्वर हिचे वय आता 47 वर्षे आहे. 2018 मध्ये तिने एका मुलाला दत्तक घेतले आहे. मात्र, असे असले तरी त्यांनी अजून लग्न केले नाही. तर या होत्या बॉलिवूडमधील काही अविवाहित अभिनेत्री. आता त्यांच्या चाहत्यांना याग्निक लग्न कधी करतात याकडे लक्ष लागले आहे.

कोयना मित्रा- कोयना मित्रा ही बॉलीवुडमध्ये आ’यटेम गर्ल म्हणून ओळखली जाते. कोयना मित्रा आता चाळीशीकडे जात आहे. ती सध्या 36 वर्षांची आहे. कोयना मित्रा हिने अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. मात्र, असे असले तरी तिने अजूनही लग्न केले नाही. बिग बॉस 13 मध्ये ती दिसणार आहे. त्यामुळे कोयना मित्रा आता कधी लग्न करते याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.