सौंदर्य एव्हडं की अभिनेत्री ही मागे पडेल, या राजकारणी आहेत प्रचंड सुंदर ,पहा फोटोस…

अंगूरलता डेका: भारतीय जनता पक्षाची नेता अंगूरलता ही एक अभिनेत्री आहे आणि तिने प्रामुख्याने बंगाली आणि आसामी चित्रपटांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर तिने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. 2016 मध्ये तिनेे आसाममधील बॅट्राडोबा मतदारसंघातून निवडणूक लढविली. ज्यात तिचा विजय झाला होता. तेव्हापासून ती राजकारणात खूप सक्रिय आहे.

डिंपल यादव: डिंपल यादव समाजवादी पक्षाची अध्यक्ष अखिलेश यादव ची पत्नी आहे. तसेच डिंपल यादव राजकारणातही खूप सक्रिय आहे आणि कन्नौज येथून दोनदा समाजवादी पक्षाची खासदार राहिली आहे. डिंपल यादव खूपच सुंदर आहे आणि अखिलेश यादवसोबत तीचे प्रेम विवाह झालेेेला आहे.

गुल पनाग: गुल पनाग एक राजकारणी तसेच अभिनेत्री देखील आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तिनेे नाटकातही काम केलेले आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक तिने चंदीगडमधून लढविली होती. आम आदमी पक्षाचे उमेदवार म्हणून तिने ही निवडणूक लढविली होती. तथापि, ही निवडणूक जिंकण्यात ती अपयशी ठरली.

नुसरत जहान: 2019 मध्ये नुसरत जहां ने राजकारणात पाऊल ठेवले आणि लोकसभा निवडणुका लढवली. जी तिने जिंकलाही आहे. निवडणूक जिंकल्यापासून नुसरत राजकारणात खूप सक्रिय आहे, आणि बर्‍याचदा विरोधी पक्षांवर टीका ही करते.

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार नुसरत जहां राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्री म्हणून परिचित होती. २०११ साली राज चक्रवर्ती याच्या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले होते. ती तीच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेे. तिने आपल्या धर्माविरूद्ध लग्न केले. आणि 2019 मध्ये निखिल जैनबरोबर लग्न केले आहे.

दिव्या स्पंदना: दिव्या स्पंदना ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2013 मध्ये दिव्याने राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसचे सदस्य म्हणून तिने कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविली. ज्याला जिंकण्यात यश आले.

तिने कन्नड चित्रपटांसोबतच तमिळ आणि तेलगू चित्रपटांत काम केले आहे. तिचा जन्म 29 नोव्हेंबर 1982 रोजी बेंगलुरुमध्ये झाला होता. 2008 मध्ये रिलीज झालेला कन्नड चित्रपट ‘मुसंजैमातू’ हा तीचा चित्रपट होता. या चित्रपटातील. तीच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.