या दोन रक्तगटांमध्ये हार्ट अटॅक येण्याची प्रकरणे सर्वाधिक आहेत,तुमचाही रक्तगटा हा असेल तर सावधान!!

आज हृदयविकाराचा झटका, हार्ट फेलियर आणि स्ट्रोकसारख्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. प्रदूषण, चुकीच खाणे, आळशीपणा आणि आधुनिक जीवनशैली यामुळे हृदयविकाराच्या झटक्यात वाढ झाली आहे. यामुळे, दररोज एखादा तरी मृत्यू होतो. दरम्यान, एका संशोधनात हृदयविकाराचा झटका संबंधित नवीन विषय समोर आला आहे. या संशोधनामध्ये. अशी माहिती समोर आली आहे की कोणत्या गटातील लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.

ए आणि बी रक्तगट असणा्यांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो.हृदयविकाराचा झटका आणि रक्तगट या विषयावर केलेल्या संशोधनात संशोधकांना असे आढळले आहे की ज्या लोकांमध्ये रक्तगट ओ नसतो त्यांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो.

या नवीन अभ्यासामध्ये, संशोधकांना असे आढळले की कोनत्या रक्त गटा मध्ये सर्वात जास्त आणि कोनत्या रक्त गटा मध्ये कमीतकमी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. यामध्ये ए आणि बीमध्ये रक्तगटामध्ये सर्वाधिक धोका असल्याचे आढळले आहे.

ओ रक्त गट असणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा कमी धोका असतो.
हृदयविकाराचा झटका आणि रक्तगट या विषयावरील संशोधनात सुमारे चार लाख लोक सहभागी होते. यात तीन गटमद्येे रक्त गट अ आणि रक्त गट बी व रक्त गट ओ असलेेले लोकांचा समावेश होता. या संशोधनात असे आढळून आले की रक्तगट ए आणि बी गटात रक्तगट ओच्या तुलनेत आठ टक्क्यांहून जास्त हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

रक्तगट ए आणि बी असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी.
रक्तगटामध्ये बी असणा-यांना ओ रक्तगटाच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका 15 टक्के जास्त असल्याचेही संशोधनात आढळले आहे. त्याच वेळी ओ रक्तगटाच्या रुग्णांपेक्षा ए रक्तगटाचे लोक हार्ट फेलियर चे प्रमाण 11 टक्के जास्त असते.

यामुळे, ए आणि बी रक्तगट असलेल्या लोकांना जास्त धोका असतो.
आता आपणास आश्चर्य वाटेल की ओ रक्तगटाच्या तुलनेत ए आणि बी रक्तगटामद्ये हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेलियर चा धोका जास्त का आहे?

याचे कारण असे आहे की ए आणि बी रक्तगटांमधील लोकांंचे ब्लड क्लॉट असते, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अधिक ब्लड क्लॉट होते तेव्हा त्याच्या हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published.