वाढत्या वयाबरोबरच आणखी सुंदर होत चालल्या आहे या अभिनेत्र्या, फोटो बघून कोणीच वयाचा अंदाज लावू शकत नाही…!

आपणा सर्वांनाच हे माहीत आहे वाढत्या वयानुसार माणसाची तंदुरुस्ती आणि सौंदर्य कमी होत जाते, परंतु बॉलिवूडमधील काही अभिनेत्री अशा आहेत ज्या वाढत्या वयानुसार अधिकच सुंदर बनत चालल्या आहेत. आणि साैंदर्य हे वाढत्या वयानुसार कमी होत असते हे चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे. बॉलिवूडच्या मोजक्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आतापर्यंत आपले फिटनेस आणि सौंदर्य कायम टिकवून ठेवले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींविषयी सांगत आहोत ज्या दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदर होत दिसत आहेत.

शिल्पा शेट्टी._ शिल्पा शेट्टी अनेकदा योगा आणि तिच्या फिटनेसची काळजी घेताना तुम्ही तीला पाहिले असेल. शिल्पा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते. शिल्पा 45 वर्षांची आहे परंतु तिला पाहून अजिबात वाटत नाही. ती अजूनही तंदुरुस्त आणि बर्‍यापैकी सुंदर दिसत आहे.

रवीना टंडन– बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही इंडस्ट्रीमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. 46 वर्षांनंतरही रवीना एकदम हॉट आणि स्लीम दिसत आहे. नव्वदच्या दशकात रवीनाचे नाव स्टाइलिश हिरोईनच्या यादीत समाविष्ट होते. सोशल मीडियावर तीची फैन्स फॉलोइंग चांगली आहे. तसेच इन्स्टाग्रामवर तिला 5 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.

मलायका अरोरा– 47 वर्षांची मलायका अरोरा आजही सुंदर दिसते. तिने स्वत: ला चांगल मेंटेंन केलं असून, ती तिच्या लूक आणि स्टाईलबाबत चर्चेत आहे. तीच्या साठी हे चुकीचे नाही की, तिचे सौंदर्य वाढत्या वयानुसार अधिकच वाढत आहे.

तब्बू– तब्बू 50 वर्षांची झाली आहे पण आजही ती सौंदर्याच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही. या वयातही तब्बूने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. नुकतीच ती ‘अ सूयटेबल बॉय’, अंधधुंधा आणि जवानी जानमन सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

मल्लिका शेरावत– म’र्ड’र चित्रपटाचे बो’ल्ड रोल प्ले केल्यानंतर मल्लिका शेरावत हिला प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली होती. जी आजही अबाधित आहे. 44 वर्षांची मल्लिका आजही बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना हॉ’टनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकते.

Leave a Reply

Your email address will not be published.