बोनी कपूर यांनी 2 वर्षांनंतर केला खुलासा ,त्या दिवशी नेमके काय घडले होते, म्हणाले मी त्या दिवशी रात्रभर…!

हिंदी चित्रपटसृष्टीची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी सुंदर अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यासोबत नाही. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी चे नि’धन झाले. दुबईतील हॉटेलच्या रूममध्ये बाथटबमध्ये बु:डल्याने तीचा मृ’त्यू झाला. अभिनेत्रीच्या आक:स्मिक निध:नाने तिचे कुटुंबच नव्हे तर तिच्या चाहत्यांनाही हादरवून सोडले होते.

परंतु आजही तिचे निधन कोणत्या कारणाने झाले व त्या रात्री काय झाले हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. ‘श्रीदेवी चा पती बोनी कपूरने त्याचा खास मित्र आणि ट्रे:ड एना’लि’स्ट को’मल नाहटाशी संपूर्ण रात्रीबद्दल सांगितलं होतं. त्याचवेळी कोमल नहताने त्या रात्री बोनी कपूरबद्दल त्याच्या ब्लॉकर वर प्रकाशित केले होते.

पुतण्याच्या लग्नासाठी दुबईला गेली होती– श्रीदेवी कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी तिचा नवरा बोनी आणि लहान मुलगी खुशी सोबत दुबईला आली होती. 20 फेब्रुवारी रोजी विवाह संपन्न झाला. त्याचवेळी बोनीला एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लखनऊला जावे लागले, यासाठी तो भारतात परतला.

पण श्रीदेवी तिथेच राहिली कारण तिला आपली मोठी मुलगी जाह्नवीच्या खरेदीसाठी जावे लागले. तिच्या ब्लॉगमध्ये कोमल नहताने लिहिले आहे की, ‘जाह्नवीची शॉपिंग लिस्ट श्रीदेवीच्या फोनमधे होती, पण 21 फेब्रुवारीला फोन हरवल्या मुळे तिला शॉपिंग ला जाता आले नाही. तिने बरेच दिवस आपल्या हॉटेलच्या रूम मध्ये आरामशीर घालवले होते.

श्रीदेवी आंघोळीसाठी आणि रेडी होण्यास गेली– मृ’त्यू’च्या दिवसाविषयी, बोनी नाहाटाला सांगतो की, “जेव्हा श्रीदेवी मा’स्टर बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली तेव्हा मी ली’विंग रूम मधे गेलो होतो.” त्यादिवशी दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचे क्रिकेट सामने चालू होते आणि बोनीने लिविंग रूम मध्ये सामन्याचे अपडेट मिळवण्यासाठी टीव्ही चॅनेल बदलण्यास सुरवात केली. कोमलच्या ब्लॉगनुसार, बोनीने सामना 15-20 मिनिटे पाहिला, परंतु नंतर घाबरू लागला की शनिवारी सर्व रेस्टॉरंट्समध्ये सहसा गर्दी होते आणि तोपर्यंत जवळपास आठ वाजले होते.

अशा परिस्थितीत बोनीने श्रीदेवीला लिविंग रूम मधून आवाज दिला, त्याने श्रीदेवीला दोनदा हाक मारली, नंतर त्याने टीव्हीचा आवाज कमी केला, त्यानंतर ही काहीच प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर तो बेडरूममध्ये गेला, त्याने बाथरूमचा दरवाजा ठोठावला , त्यानंतर त्याला पाण्याचां नळ चालूू दिसला व नंंतर त्याने बोनीला जान जान म्हणून आवाज दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.