बॉलिवूड स्टार्सची थ्रोबॅक छायाचित्रे बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांनी या चित्रांवर बरेच प्रेम दाखवलं आहे. स्टार्सची शाळेच्या दिवसातील चित्रे चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतात. काहींमध्ये हे स्टार्स ओळखणे सोपे आहे, तर बर्याच स्टार्सचे स्वरूप आता पूर्णपणे बदलल गेलं आहे.
स्कूल बस मधे मागे बसलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. ती तिच्या शाळेतील मित्रांसोबत दिसत आहे. या दरम्यान दीपिकाने पांढरा टीशर्ट घातलेला आहे. शुक्रवारी फ्लॅशबॅक म्हणून दीपिकाने हे चित्र तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
शाळेच्या काळापासूनच तापसी पन्नू खेळामध्ये रुची घेत आहे. तिने हे चित्र आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. टापसीने चित्रासह लिहिलेआहे की- ‘खेळ हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. शाळेत दरवर्षी मी रेसमध्ये भाग घेते. कुटुंब आणि शाळेतील शिक्षकांचे आभार की त्यांनी नेहमी मला प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळे माझा एक अभिमान आहे. बर्याच मुलांना या प्रकारची मदत मिळत नाही. ‘
बालपणी अनुष्का शर्मा जशी दिसायची अजूनही ती तशीच दिसते. चित्रात ती शाळेच्या ड्रेसमध्ये आहे. अनुष्कासोबत तिची आई आणि भाऊही आहेत. असे दिसते की ती आपल्या भावाला राखी बांधत आहे. या दरम्यान, अनुष्काचे सर्व लक्ष कॅमेर्यासाठी पोज करण्यावर आहे.
चित्रात रणवीर सिंह ने शाळेचा ड्रेस परिधान केला आहे, व तो आपल्या बालपणीच्या मित्राबरोबर दिसत आहे. त्यावेळी सामान्य मुलासारखा दिसणारा रणवीर आज बॉलिवूडमधील एक देखणा अभिनेता आहे.
सोनम कपूरने तिच्या शाळेचे हे चित्र शेअर केले आहे ज्यात ती शॉर्ट हेयर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोनम तिच्या शिक्षकाच्या मागे उभी आहे आणि एक सुंदर स्मित देत आहे. यामध्ये तिला ओळखणे इतके अवघड ही नाही.