दूरवरचे ढोल आनंददायी आहेत, ही म्हण संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला शोभते, कारण बॉलिवूडमध्ये घडलेल जर खऱ्या आयुष्यात एखाद्या व्यक्ती बरोबर घडल तर त्या व्यक्तीला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. बॉलिवूडमध्ये सार्वजनिक ठिकाणी असे अनेक वेळा घडते जेव्हा अभिनेत्रींना एम्बेरेस्मेंट वाटते. बॉलिवूड अभिनेत्रींसोबत असे काही कृत्य घडले आहेत, त्या मुळे त्यांना प्रचंड गर्दीमध्ये शरमिंदा व्हावे लागले.
शिल्पा शेट्टी- शिल्पा शेट्टी हिच्या सोबत ही वादग्रस्त घटना एप्रिल 2007 मध्ये घडली जेव्हा शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे यांनी रिचर्डच्या एड्स जागरूकता अभियान जयपूरच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात शिल्पाा रिचर्डचा हात धरून पोहचली होती. नंतरच रिचर्ड गेरे यांनी शिल्पाचा हात धरून किड्स घेतला आणि परत शिल्पाच्या गालांवर कीस घेण्याचा प्रयत्न केला. रिचर्डला नंतर त्याच्या कृत्याची अपमानकारक जाणीव झाली आणि शिल्पाची त्याने दिलगिरी व्यक्त केली.
दीपिका पादुकोण– ही आयपीएलच्या वेळी ची बात आहे, जेव्हा विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या बरोबर दीपिका पादुकोण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जयघोष करण्यासाठी मैदानात आली होती. यावेळी सिद्धार्थने अचानक दीपिकाचा कीस घेतला होता, त्यानंतर ही घटना कॅमेर्यावर कैद झाली होती. यादरम्यान दीपिकाला आश्चर्य वाटले. त्यावेळी ही बातमी पसरली होती की दीपिका आणि सिद्धार्थ यांचे अफेअर आहे.
बिपाशा बसु– बिपाशा बसूबरोबर फुटबॉलर रोनाल्डोनेही अशीच हरकत केली होती. त्याने एका कार्यक्रमादरम्यान बिपाशाचे जबरीने कीस केले होते. त्यावेळी रोनाल्डनचे कीस प्ररकर प्रसिध्द झाले होते, परंतु बिपाशाने यावर कधीही नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही.
अॅमी जॅक्सन– एका पार्टीदरम्यान प्रितीक बब्बर आणि अॅमी जॅक्सन यांच्या किस ची बरीच चर्चा झाली होती. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. अॅमी जॅक्सनने एका महिलेला लिप-लॉक केलेले चित्र इंटरनेटवर व्हायरल झाले.
रेखा– रेखा ज्याल प्रेमाने भेटते त्या व्यक्तीला कीस करते, परंतु रेखाच्या या सवयीने तिला एकदा भारी पडल होत. एका कार्यक्रमादरम्यान रेखाने हृतिक रोशनला कीस केले होते. ते कॅमेर् यात शूट करण्यात आल होत व त्यामूळे खूप विवादित ही होता, ज्यामुळे रेखा बऱ्याच दिवस वादात अडकली होती.
पूजा भट्ट- महेश भट्ट व त्याची मुलगी पूजा भट्ट हे एका फोटोशूटसाठी चर्चेत होते. या दोघांनी हे फोटोशूट त्यांच्या एका मासिकासाठी केले होते. या दोघांनीही लिप-किस फोटोशूट केले होते त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता.