कॉलेजच्या फीस साठी ही प्रसिद्ध अभिनेत्री करायची वे’श्याव्यवसाय.. जाणून घ्या कोण होती ती..

वे,श्याव्यवसाय म्हटले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. मात्र, या महिलांना शारीरिक गरज म्हणून नव्हे तर आर्थिक गरज म्हणून हा व्यवसाय करावा लागतो. हे अनेकांना माहीत नसते. मात्र, केवळ आर्थिक गरज असल्यामुळे या महिला व्यवसाय करतात. कोणी म्हणेल की, दुसरे काम करून देखील आयुष्य जगता येते.

मात्र, एवढे सोपे नसते. एखादी महिला या व्यवसायात आली तर तिच्या मुली देखील यात येत असतात. मात्र, या महिलांकडे समाजामध्ये एका वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. असे असले तरी या महिला आपला उदरनिर्वाह करत असतात. या महिलांना देखील कुटुंब असतात.गेल्या काही वर्षापासून याची लोण बॉलीवूड पर्यंत पोहोचले आहे.

बॉलिवूडमधील काही बी ग्रेड चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वाळलेल्या आहेत. आज काही मराठी अभिनेत्री देखील या व्यवसायात पकडल्या गेल्या होत्या. काही वर्षांपूर्वी गोव्यात एक प्रकरण उघडकीस आले होते. एका मराठी अभिनेत्रीला पकडण्यात आले होते. त्यानंतर आपली बदनामी करण्यासाठी हा कट असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, खरे खोटे हे तिलाच माहित.

बॉलीवूड मध्ये देखील अनेक अभिनेत्रीचं नाव यात जोडले गेले. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असेल. यातून त्यांना महागडे गिफ्ट राहण्यासाठी फ्लॅट आणि पैसे देखील मिळत असतात. तेव्हा काही अभिनेत्रींना परिस्थितीमुळे या व्यवसायात उतरावे लागले. अशाच काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहेत.

आम्ही आपल्याला आपल्या लेखामध्ये अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत. तिचे नाव अभिनेत्री शर्लिन चोप्रा असे आहे. शर्लीन चोप्रा हि बॉलीवूडची एक मोठी मॉडेल आहे. तिने काही चित्रपटात काम केले आहे. अनेक जाहिरातीच्या शूटमध्ये देखील ती दिसली आहे. त्यामुळे तिने अनेक गोष्टींचा धक्कादायक खुलासा केला.

एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, कॉलेजच्या जीवनामध्ये आपल्याला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडले. त्याचे कारण देखील असेच आहे. तिने सांगितले की,कॉलेजच्या फीसाठी पैसे नव्हते. त्यामुळे मी कॉम्प्रमाईज केले.

वे’श्या व्यवसाय केला. त्यानंतर मला खूप पैसे मिळाले. त्यानंतर हा माझ्या जीवनाचा एक भाग बनून गेला .हे सांगताना ती अतिशय बिनधास्तपणे बोलत होती. एखादी अभिनेत्री एवढ्या बिनधास्तपणे हे कसे बोलू शकते, याबद्दल ही अनेक जण चर्चा करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.