सुशांतच्या ह’त्ये’नंतर चर्चेत आलेल्या महेश भट च्या मुलाचे नाव 26/11 च्या मुंबई ह’ल्ल्यात आले होते, द’हश’तवा’दी ह’ल्ल्यात सबंध असल्याचे आले होते समोर!!

24 जानेवारीला बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट चा मुलगा राहुल भट्ट चा वाढदिवस होता. 39 वर्षे पूर्ण झालेल्या राहुल भट्टचे वडिलांशी चांगले संबंध नाहीत. राहुल भट्ट महेश भट्ट याची पहिली पत्नी किरण भट्ट चा मुलगा आहे. आलिया आणि शाहीन हे राहुलचे सावत्र भावंडे आहेत, तर पूजा भट्ट त्याची खरी बहीण आहे. अनुराग बासू दिग्दर्शित सु’सा’इड बॉ’म्ब’र या चित्रपटातून राहुलने करियर केले. आज आपण राहुल भट्ट च्या कारकीर्दीवर नजर टाकू.

राहुल भट्ट एक फिटनेस ट्रेनर आणि बॉ’डीबि’ल्डर आहे. चित्रपटांपेक्षा राहुल अधिक पर्सनल लाइफ मुळे चर्चेत आला आहे. राहुलचे नाव मुंबई द’हश’तवा’दी ह”ल्ल्या’च्या आ’रो’पी’शी जोडले गेले होते. 26/11 च्या ह’ल्ल्या’नंतर जवळपास एक वर्षानंतर, राहुलने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला डेविड जिममध्ये भेटला होता. तो तेथे फिटनेस इंस्ट्रक्टर होता आणि एक सामान्य मित्र (विलास वारक) ने त्याची डेव्हिडशी ओळख करून दिली आणि असे सांगितले की आपण त्याची ट्रेनिंग घ्यावी. त्यावेळी ते मित्र झाले.

आपल्या एका मुलाखतीत राहुल म्हणाला की हेडली द’हश’तवा’दी होता हे मला माहित नव्हते. त्याने हे देखील सांगितले की त्याला माहित असलेेला हेडली एक वेगळी व्यक्ती आहे, ज्याला चांगले कपडे घालणे आवडायचे. दा’ऊद आणि गि’लानी यांच्यासारख्या मा’स्ट’र मा’इं’ड’शी त्याचा काही संबंध नव्हता.

‘हेडली एंड आई’’ या पुस्तकानुसार राहुल हेडलीमध्ये वडिलांची झलक पाहत असे. डेव्हिड मुंबईत का आला आणि कशासाठी आला याबद्दलल त्याला पूर्णपणे माहिती नव्हती. होय, तो हावभावांमधील आ’प”त्तीबद्दल बोलला पण त्यावेळी ते त्याला समजू शकले नाही. एका पुस्तकात याचा उल्लेख केेला होता.

डेव्हिड हेडली प्रकरण जेव्हा उघडकीस झाले तेव्हा संपूर्ण कुटुंब एक होते, असेही महेश म्हणाला. त्यावेळी राहुलला समजल की मी प्रत्यक्षात त्याला सोडलेले नव्हते. तो फिटनेस ट्रेनर आणि बॉ’डीबि’ल्डर आहे. त्याने कधीही माझ्या नावाचा अवलंब केला नाही. मला त्याचा अभिमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.