रेखापासून ते सनी लिऑनपर्यंत जेव्हा या प्रसिद्ध अभिनेत्रींनी कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता दिले बो’ल्ड सीन….

हिंदी सिनेमात असे अनेक चित्रपट आले आहेत, जे लोकांच्या मनात व डोक्यात बसली आहेत. १०० वर्षांहून अधिक काळापासुन असलेल्या हिंदी सिनेमाच्या इतिहासात असंख्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू करण्यात कामयाबी झाले आहेत, तर असे बरेच चित्रपट आहेत जे त्यांच्या बो!ल्ड आणि हॉ’ट इमेजमुळे आठवणीत राहतात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये लाजेेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.

का’मसू’त्र…
नावावरूनच, चित्रपटाविषयी अंदाज लावता येईल की चित्रपटात नेमक काय असेल. बॉलिवूडमधील सर्वात बो’ल्ड चित्रपटांपैकी हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. हा चित्रपट सन 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता.चित्रपटात से ‘क्सला बरीच जागा देण्यात आली होती आणि बरेच न्यू’ड सी’न्सद्धा बघायला मिळाले होते. रिलीजच्या वेळी सी’न्सवरून बराच गोंधळ आणि वाद देेखील झाला होता.

आस्था: इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग…
आस्था: इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग हा चित्रपट 1997 साली रिलीज झाला होता. बासु भट्टाचार्य ने दीगग्दर्शित केलेला हा इरोटिक ड्रामा चित्रपट होता. दि’वंगत अभिनेता ओम पुरी आणि हिंदी सिनेमा सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री रेखा हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.या सिनेमात रेखा वे’श्या बाई म्हणून दिसली होती. रेखाचे ओम पुरीसोबतचे बो’ल्ड सी’न्स प्रेक्षकांना चांगलेच आवडले.

म’र्ड’र
म’र्ड’र हा चित्रपट बो’ल्ड आणि हॉ’ट सीनसाठी आठवला जातो. या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री मल्लिका शेरावत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेे होते. इम्रान नेहमीच कि’सिंग सीनबद्दल चर्चेत राहिला असून या चित्रपटामुळे पहिल्यांदाच त्याची बो’ल्ड प्रतिमा समोर आली होती. या चित्रपटात इम्रान आणि मल्लिकाने अनेक बो’ल्ड सीन केले होते.

गर्लफ्रेंड
हा चित्रपट 2004 साली रिलीज झाला होता. हा ड्रामा चित्रपट होता. यामध्ये किरदार ईशा कोपिकर, अमृता अरोड़ा, सुमित निझावन आणि आशीष चौधरी यांनी महत्त्वाची पात्रे साकारली होती. यामध्ये पुरुष आणि स्त्रि यांच्या मधील नाही तर दोन स्त्रियांमधील प्रेमसंबंध असल्याचे दाखवले होते, यामुळे बॉलीवूडची बो’ल्ड प्रतिमा वेगळ्या दृष्टीकोनातून सादर झाली होती. ईशा कोपिक्कर आणि अमृता अरोरा यांच्यातील कि:सिंग आणि बो:ल्ड सीनमुळे बराच गोंधळ निर्माण झाला होता.

जूली…
जूली 2004 साली रिलीज झाला होता. यात महत्त्वाची भूमिका अभिनेत्री नेहा धुपिया करताना दिसली. यात ‘जुली’ म्हणजे नेहा पुन्हा पुन्हा लैं ‘गि क अ’त्या’चाराची शि’का र बनते. नेहाने चित्रपटात अनेक बो’ल्ड सीन दिले होते.

जि’स्म 2…
2012 मध्ये जि’स्म 2 रिलीज झाला होता. या चित्रपटातही बरेच बो’ल्ड सीन पाहायला मिळले होते. त्यात अ’श्ली’ल अभिनेत्री स’नी लि’ओनी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.हा सनीचा पहिला बॉलिवूड चित्रपट देखील होता. सनी जि’स्म 2 फक्त तिच्या ए’ड’ल्ट चित्रपटांच्या प्रतिमेमध्ये दिसली होती.

बी.ए. पास…
या चित्रपटातील बो’ल्ड’ नेस आणि हॉ’ टनेस खूप मस्त आहे. 2013 साली आलेल्या या चित्रपटात बो’ल्ड सीनदेखील मोठ्या प्रमाणात केले आला.अजय बहल दिग्दर्शित या चित्रपटात शिल्पा शुक्ला, शादाब कमल, राजेश शर्मा मुख्य भूमिकेत दिसले होते. त्याची कथा एका मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे जो की आपल्या मालकिनशी वारंवार शा’री’रिक संबं’ध करतो.

रागिनी एम’एम’एस 2…
सनी लिओनीची बो’ल्ड आणि हॉ’ट प्रतिमा पुन्हा एकदा रागिनी एम’एम’एस 2 मध्ये दिसली. हा एक ए रो’टिक हॉ’रर चित्रपट होता. ज्याच्या मदतीने सनी पुन्हा एकदा तिच्या ओळखीच्या स्टाईलमध्ये दिसली.सनीसमवेत या चित्रपटात साहिल प्रेम, करणवीर मुख्य भूमिकेत आहेत. सन 2014 मध्ये आलेल्या या चित्रपटात सनीची बो’ल्ड शैली चांगलीच पसंत केली.

Leave a Reply

Your email address will not be published.