गाढवाचं लग्न’ मधील ‘गंगी’चा आताचा ग्लॅमरस लूक पाहून थक्क व्हाल.. हॉ-ट फोटोज होतायत व्हायरल..

आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बहुमानाचे स्थान आहे. त्याचे कारण आहे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले दिग्गज कलाकार. अर्थातच भारतात चित्रपट आणला तो सर्वपरिचित दादासाहेब फाळके या मराठी माणसानेच. त्यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या दिग्गजांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.

परंतु 90 च्या नंतरच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पाहिजे तसे सिनेमे बनवले गेले नाहीत. हा काळ चित्रपट सृष्टी साठी अतिशय खडतर होता. मग हळू हळू चित्रपटाची शैली बदलत गेली. नवीन तरुण कलाकारांना संधी मिळाली. या संधीचं सोनं करत भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे यांसारखे अनेक नवीन प्रतिभावान अभिनेते उदयास आले.

त्यातीलच एक नाव म्हणजे मकरंद अनासपुरे. मकरंद ने आपल्या अदाकारीने अनेक रसिक प्रेक्षकांच्या हृदयात जागा निर्माण केली आणि ती आजही टिकवून आहे. त्याच्या अप्रतिम चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘गाढवाचं लग्न’. हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक गणला जातो.

हा चित्रपट रिलीज होऊन एवढी वर्ष झाली तरी या चित्रपटाची जादू कमी झाली नाही. आजही हा चित्रपट टिव्ही लागतो तेव्हा लोक आवर्जून हा चित्रपट पाहतात. या चित्रपटाची प्रसिद्धी थोडीही कमी झाली नाही. मराठीमध्ये दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर खुप कमी अभिनेत्यांचे कॉमेडी चित्रपट झाले आहेत. जसे की जत्रा आणि गाढवाचं लग्न. गाढवाचं लग्न चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे मुख्य भुमिकेत होते

चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भुमिका निभावली होती. तर राजश्री लांडगे यांनी सावळ्या कुंभाराच्या पत्नीची म्हणजेच गंगीची भुमिका निभावली होती. त्यासोबतच या चित्रपटात सोनाली कुलकर्णीनेसुध्दा महत्त्वाची भुमिका निभावली होती. चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भुमिका निभावली होती. तर राजश्री लांडगे यांनी सावळ्या कुंभाराच्या पत्नीची म्हणजेच गंगीची भुमिका निभावली होती.

त्यासोबतच या चित्रपटात सोनाली कुलकर्णीनेसुध्दा महत्त्वाची भुमिका निभावली होती. २००७ मध्ये हा चित्रपट रिलीज होता. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने प्रसिद्धीचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. खास करून सावळ्या आणि गंगेची भुमिका विषेश गाजली होती. या दोघांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खुप जास्त पसंत केले होते.

गाढवाचं लग्न चित्रपटानंतर राजश्री लांडगे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांना सगळीकडे ओळखले जाऊ लागले होते. गंगीच्या भुमिकेची खुप जास्त प्रशंसा करण्यात आली होती. अनेकजण आजही राजश्रीच्या अभिनयाचे वेडे आहेत. गाढवाचं लग्न चित्रपट आजही टिव्हीवर लागतो. तेव्हा सर्व लोक आजही हा चित्रपट आवर्जून पाहतात. कारण त्यांना गंगीची भुमिका प्रचंड आवडते.

आजही राजश्रीची भुमिका मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. पण या एका चित्रपटानंतर राजश्री मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाल्या होत्या.राजश्री लांडगेने गाढवाचं लग्न चित्रपटामध्ये एका गावाकडच्या महिलेची भुमिका साकारली होती. त्यांचा हा गावठी अंदाज अनेकांना भावला होता. पण खऱ्या आयुष्यात मात्र राजश्री अतिशय बोल्ड आणि बिनधास्त आहेत.

राजश्रीने अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रातसुध्दा प्रवेश केला आहे. ‘सिटीझन’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. या चित्रपटातील राजश्रीच लुक खरच पाहण्यासारखा आहे. ती सध्या तिच्या लुकवर अजून काम करत आहे. राजश्री सध्या तिच्या लुकवर काम करत आहे. त्यासोबतच ती अनेक प्रोजेक्टवर काम देखील करत आहे. लवकरच राजश्रीचा नवीन चित्रपट येणार आहे. पण राजश्रीला आजही ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील गंगीच्या भुमिकेसाठी ओळखले जाते

Leave a Reply

Your email address will not be published.