कपिल शर्मा हा कॉमेडी किंग म्हणून मानला जातो आणि लक्झरी जीवनशैलीसाठी ही प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांव्यतिरिक्त मुंबईत एक आलिशान घर आहे. इतकेच नाही तर मोठ्या स्टार्सप्रमाणे त्याच्याकडेही कोट्यवधी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनिटी व्हॅनबाबत कपिल आजकाल चर्चेत आहे. गेल्या काही काळात कपिल पोलीसांना जबाब देण्यास त्यांना भेटत होता, कारण त्याच्या दिजायनर वर प्रोड चा गु-न्हा दा-ख-ल झाला होता, या संदरबात कपिल पिलिसांना भेटत असे, तेव्हा तो पोलिसांना म्हणाला,”दिलीप छाब्रिया आणि त्याच्या घो-टा-ळ्या-ब-द्द-ल मी वर्तमानपत्रात वाचले होते, त्यानंतर मी मुंबई पोलिस आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेतला.”..
कपिल शर्मा नी दिलेल्या माहितीनुसार त्यानी दिलीप छाब्रियाला साडेपाच कोटी रुपये दिले. हे पैसे व्हॅनिटी व्हॅन डिझायनिंगसाठी देण्यात आले होते. दिलीप छाब्रिया यांनी कपिलसाठी बनवलेल्या व्हॅनिटी व्हॅनची छायाचित्रे पाहाल तर थक्क व्हाल. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत साडेपाच कोटी रुपये आहे. कपिलची व्हॅनिटी व्हॅन बॉलीवूडमधील सर्वात महागड्या व्हॅनिटी व्हॅनपैकी एक असल्याचे म्हटले जाते. त्याची व्हॅनिटी व्हॅन पूर्णपणे सुसज्ज आहे.
कपिलने हे आपल्या सोयीनुसार तयार केले आहे. कपिल शर्मा सोडून दिलीपने शाहरुख खान आणि सलमान खानची व्हॅनिटी व्हॅनही डिझाइन केली आहे. कपिलची व्हॅनिटी व्हॅन पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. कपिल शर्माच्या व्हॅनिटी व्हॅनबद्दल बोललो तर ते खूप आलिशान आहे. कपिलच्या व्हॅनिटी व्हॅनची छायाचित्रे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कपिलने काही काळापूर्वी आपल्या व्हॅनिटी व्हॅनचे छायाचित्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते.
कपिलकडे अनेक लक्झरी कार आहेत. त्याच्याकडे एक मर्सिडीज कार आहे, ज्याची किंमत 1 कोटी 19 लाख रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे व्होल्वो एक्ससी कार देखील आहे. या कारची किंमत सुमारे 90 लाख ते 1.3 कोटी इतकी आहे. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हर कारदेखील आहे. कपिल शर्मा वर्ष 2007 मध्ये प्रथम टीव्हीवर दिसला होता. यानंतर कपिलची कारकीर्द सतत वाढत गेली. आता कपिल शर्मा स्वत: चा ‘द कपिल शर्मा शो’ शो चालवितो. या शोच्या माध्यमातून कपिल शर्माने आपल्या जीवनशैलीतही बदल केले आहेत.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.