हनिमूनवरच मित्रांसोबत झोपण्यास भाग पाडले या अभिनेत्रीच्या पतीने, केला खळबळजनक खुलासा!!

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही तिच्या कुटुंबातील अशी पहिली मुलगी आहे. जिने बॉलिवूडमध्ये स्प्लॅश केले. करिश्मा कपूर ने बऱ्याच ब्काळापासून फिल्म इंडस्ट्री राज्य केले. ज्यामुळे आजही चाहत्यांना करिश्मा कपूर खूप आवडते. करिश्मा कपूरची कारकीर्द तितकी मोठी आहे, कारण पण तिची लव्ह लाइफ तेवढी खास नाही.दिल्ली येथील बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केले, पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. कारण लग्नानंतर अभिनेत्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. अशीच एक भयानक घटना हनिमूनवर करिश्मा कपूरसोबत घडली. ज्यामुळे ती पूर्णपणे तुटली होती.

करिश्मा कपूरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिच्या नवऱ्याने तिला मित्रां बरोबर झो’पण्या’स भाग पाडले. अभिनेत्रीने हे घृ’णा’स्पद सत्य सांगितले की संजयने तिच्या लग्नानंतर तिच्या आयुष्यातच अ’त्या’चार सुरू केले. जेव्हा ती तिच्या पतीबरोबर ह’नीमूनवर गेली होती. त्यानंतर संजयने तिला तिच्या मित्रांबरोबर झो’पण्यास भाग पाडले. त्यादरम्यान जेव्हा तिने नकार दिला. तेंव्हा पतीने तिलाा मा’रहा’ण केली. आश्चर्य म्हणजे संजय कपूरनेही करिश्माची किंमत त्याच्या मित्राकडे कोट केली होती.

करिश्माने पुढे दावा केला की लग्न करूनही तो पहिल्या पत्नीबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. पुढे, अभिनेत्रीने तिच्या सासूवर डे’मो’स्टिक वॉ’यलें’स आ’रो’प केला. करिश्मा म्हणाली की संजय कपूरची आईही बर्‍याचदा तिला मा₹रहा’ण करीत असे करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी 2012 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.या दोघांचे लग्नाला फ्कत 13 वर्ष झाले होते. त्याचबरोबर करिश्मा ने पती संजयपासून घ’टस्फो:ट घेतल्यानंतर स्वत: मुलांचेेसंगोपनन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.