लग्न तर लांबच आजवर एकही अभिनेत्रीला एकदाही ऑनस्क्रीन किस न करणारा आहे हा अभिनेता,ओळखा पाहू!!

सलमान खानला बॉलिवूडचा भाईजान म्हणतात आणि त्याचे चाहतेदेखील त्याला या नावाने हाक मारतात. बॉलीवूडमध्ये सलमान खान हा एकमेव अभिनेता आहे जो किसिंग सीन करण्यास टाळतो. सलमान खान चित्रपटाआधी आपला नो किस क्लॉज ला क्लिअर करतो आणि त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगसाठी हो बोलतो. शाहरुख खान, अजय देवगन आणि आमिर खान सारख्या मोठ्या व्यक्ती चित्रपटात असे सीन करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

सलमान खान आपल्या चित्रपटात खूप रोमान्स करतो पण किस घ्यायला तयार नसतो . सलमान खान एक असा कलाकार आहे जो किस न घेताही आपला चित्रपट ब्लॉकबस्टर बनवतो आणि 100 कोटी मिळविलेल्या चित्रपटाच्या यादीमध्ये तो जोडतो. सलमान खान हा नियम खूप काळापासून पाळत आहे आणि कदाचित त्याने कोणत्याही चित्रपटात हा नियम मोडला असेल का. सलमान खानने नायिकेबरोबर मोठ्या पडद्यावर काम केले आहे, पण त्यांना कधी ही ऑन कॅमेर्यावर किस केले नाही.

सूरज बड़जात्या च्या मैने प्यार किया या चित्रपटात सलमान खानने भाग्यश्रीबरोबर पहिले आणि एकमेव लि’पलॉ’क केले होते, परंतु सलमान खानने या चित्रपटातील अभिनेत्रीला स्पर्शही केला नाही. आता प्रश्न पडतो की त्याने लि’पलॉ’क कसे केले, तर त्यामागे एक कथा आहे. भाग्यश्री आणि सलमानची खात्री पटवण्यासाठी सूरज बड़जात्या नी खूप प्रयत्न केले. त्याने दोघांमध्येे काचेेेेेेेेेेेेेचा ग्लास ठेवला आणि अशा प्रकारे त्याने हा सीन शूट केला. त्यानंतर सलमान खानने आजपर्यंत कोणतेही कि’सिंग सीन केले नाही.

सलमान खानने आजवर स्वत: ला दिलेलं हे वचन मोडलं नाही. चित्रपटाची स्क्रि’प्ट वाचल्यानंतर सलमान खान हे स्पष्ट करतो की चित्रपटात कोणतेही सीन नाही. मात्र, जब तक है जान या चित्रपटात शाहरुख खानने आपला नो किस क्लॉज तोडला होता, ज्यात त्याने कॅटरिना कैफ चे किस घेतले होते. अजय देवगणने ‘शिवाय’ चित्रपटाच्या नायिका एरिका फर्नांडिसला सुमारे एक मिनिट किस केले आणि नो किसचा खंड केला. याशिवाय थ्री इडियट्स या चित्रपटात आमिर खानने करीना कपूरला किस केले. नो किस क्लॉज चा त्यांना काही फरक पडत नाही.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच सलमानने निर्णय घेतला होता की तो कधीही सिनेमात किस किंवा लि’पलॉ’क सीन करणार नाही. याचे एक कारण आहे की सलमान एक कौटुंबिक व्यक्ती आहे आणि लोोकांनी नेहमीच कुटुंबा बरोबर बसून चित्रपट पहावेत अशी त्याची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.