मुकेश अंबानींच्या या प्लंबरला मिळतो एव्हडा पगार, पहा भारतातील सर्वात उत्कृष्ट बंगल्याची छायाचित्रे….

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत जोडपे आहेत. मुकेश अंबानी हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. नुकतेच मुकेश आणि नीता अंबानी आजी आजोबा झाले आहेत. आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताने मुलाला जन्म दिला आहे. अंबानीच्या आलिशान फॅमिली हाऊस अँटेलियामध्ये मुलाचे स्वागत झाले असेलच.

नवीन पाहुण्यांच्या आगमनाने अंबानी कुटुंबातच नव्हे तर अँटिलीया (मुकेश अंबानी स्टाफ) मध्ये काम करणारे सर्वच कर्मचारी यांच्या मध्ये उस्तवाचे वातावरण झाले आहे. अँटालियाचा स्टाफसुद्धा तिच्या कुटुंबियांप्रमाणेच असल्याचे नीता अंबानी यांनी बर्‍याच वेळा सांगितले आहे.मुकेश अंबानीची अँटिलिया ही पृथ्वीवरील सर्वात महागड्या आणि भव्य निवासी मालमत्तांपैकी एक आहे. अँटिलियाची किंमत 11 हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते.

अँटिलियावर देखरेख करण्यासाठी सुमारे 600 कर्मचारी काम करतात. त्यामध्ये सुरक्षा रक्षक, गार्डनर्स ते इलेक्ट्रीशियन आणि प्लंबर यांचा समावेश आहे. अंबानी कुटुंबातील घरातील प्लंबरला किती पैसे मिळतात हे आपल्याला माहिती आहे काय? Livemirror. com च्य हिशोबाने, मुकेश अंबानी यांच्या अँटिल्यामध्ये काम करणारर्या कर्मचार्‍यांचा पगार दरमहा 2 लाख रुपये आहे. हाऊस प्लंबरला ही दोन लाख रुपये पगार मिळतो.

पगाराबरोबरच वैद्यकीय भत्ता आणि मुलांसाठी शैक्षणिक भत्ताही उपलब्ध आहे. 27 मजली एंटीलियामध्ये खूप आधुनिक पाण्याची पाइपलाइन आहे. याव्यतिरिक्त, घरात देखील अतिशय आरामदायक स्नानगृह फिटिंग्ज आहेत. त्यांच्या देखरेखीसाठी अत्यंत कुशल प्लंबर नेमले गेले आहेत. घरात किती प्लंबर काम करतात याची कोणतीही माहिती नाही, परंतु मुकेश अंबानीच्या अँटिलीयाचे कर्मचारी होण्यासाठी अनेक निकषांची पूर्तता करावी लागत असल्याचे असे अहवाल बर्‍याच वेळा समोर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.