पडद्यावर अगदीच सडपातळ दिसणाऱ्या अभिनेत्र्यांचं वजन ऐकून थक्क व्हाल.. 4 नंबर तर आहे तब्बल 92 किलोची..

बॉलिवूड एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात वावरणाऱ्या नट- नट्यांना कायमच आपला लूक आणि फिटनेस यांची काळजी घ्यावीच लागते. एखाद वेळेस नट आपल्या कलेच्या जोरावर या सगळ्या गोष्टींना डावलून पुढे जाऊ शकतो परंतु अभिनेत्र्यांना मात्र आपला लूक आणि फिटनेस जपावीच लागते. अन्यथा या स्पर्धेत त्यांचा निभाव लागणं कठीणच होऊन जातं.

इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एखादी नवीन अभिनेत्री पाऊल ठेवते तेव्हा तिला आपली फिगर म्हणजेच शरीरयष्टी सडपातळ ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावीच लागते. पण बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्र्या आहेत ज्यांनी आपल्या वजनाची पर्वा न करता, फक्त आपल्या कलेच्या जोरावर चाहत्यांवर भुरळ पाडली आहे. त्यांची अदाकारी पाहून लोक इतके गुंग होतात की कदाचित त्यांच्या वजनाकडे लोकांचं लक्षच जात नसावं.

आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच काही सुप्रसिद्ध अभिनेत्र्यांबद्दल ज्यांचं शारीरिक वजनही त्यांच्या बॉलिवूडमध्ये असलेल्या वजनाइतकंच आहे. किंबहुना त्याहूनही जास्तच. यातील अनेक नावं अशी आहेत ज्यांचं वजन ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार. कारण पडद्यावर या अगदीच सडपातळ दिसतात.

सोनाक्षी सिन्हा: सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच ‘दबंग’ चित्रपटामध्ये दिसल्यापासूनच अगदी लठ्ठ आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्या आधी तीचे वजन जवळपास 95 किलो होते. तिला वजन कमी करण्यासाठी स्वतः सलमान खानने सल्ला दिला. हळू हळू सोनाक्षीने स्वत: च्या मेहनतीने स्वत: ला फिट केले.

भूमी पेडणेकर: भूमीही आधीपासूनच जाडजूड होती, परंतु तिच्या ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटासाठी तिला बरेच वजन वाढवावे लागले. या चित्रपटा नंतर तिने वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु आजही तिचे वजन 84 किलो आहे.

करीना कपूर: करिना कपूरही पडद्यावर जरी सडपातळ दिसत असली तरी तीचे वजनाने मात्र लठ्ठच आहे. तिच्या सुरुवातीच्या चित्रपटांत तिचा लूक थोडा जाडसरच असायचा. नंतर तिने भरपूर मेहनत करून स्वतःला सडपातळ बनवले. पण तैमुरच्या जन्मानंतर करीना आता पुन्हा एकदा लठ्ठ झाली आहे. तिचे सध्याचे वजन 86 किलो आहे.

नित्या मेनन: साऊथ फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रचंड नावाजलेली अभिनेत्री नित्या मेनन ही दिसायला अतिशय सुंदर असली तरी शरीरयष्टीने मात्र जाडजुड आहे. नित्याने बॉलिवूड मध्ये ‘मिशन मंगल’ या चित्रपटातून पदार्पण केले व तिच्या कामाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. नित्याचे सध्याचे वजन चक्क 92 किलो आहे

ऐश्वर्या राय-बच्चन: एकेकाळी ‘मिस युनिव्हर्स’ खिताब जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन जिच्या अदाकारीचे करोडो चाहते आहेत, पण ती मात्र हैराण आहे तिच्या वाढत्या वजनामुळे. आधी अगदीच सडपातळ असलेली ऐश्वर्या आता अराध्याच्या जन्मानंतर मात्र खूप लठ्ठ झाली आहे. ऐश्वर्याचे सध्याचे वजन 84 किलो आहे.

विद्या बालन : अभिनेत्री विद्या बालन आपल्या पदार्पणापासूनच आपल्या चाहत्यांना कायम भुरळ घालत आलीये. विद्याने ‘द डर्टी पिक्चर’ यात केलेली सिल्क स्मिथाची भूमिका प्रचंड गाजली. त्या चित्रपटासाठी विद्याने वजन वाढवलं होतं ते कमी करण्यात तिला अद्याप यश आलं नाही. विद्याचं सध्या वजन 86 किलो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.