6 दिवसांपूर्वी मालिका अरोरा, 23 ऑक्टोबर रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा केला होता,मलायका तिच्या स्टाइलिश शैली आणि अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत राहिली आहे, पण अरबाज खान सोबत चा तिचा घटस्फोट,देखील चर्चेत आला होता.
2017 मध्ये दोघांनी, त्यांचे 19 वर्ष जुने नाते संपवले. यानंतर मलाइका करीना कपूरच्या चैट शो ‘व्हाट वीमेन वांट’ मध्ये पहिल्यांदा ती तिच्या घटस्फो- टाविषयी उघडपणे बोलली.ज्या दिवशी कोर्टात घटस्फो- टाच्या अर्जावर सुनावणी होणार होती, त्याच्या आदल्या रात्रीची त्याची स्थिती काय होती हे ही तिने शो मधे सांगितले होते.
घटस्फो-टाच्या आदल्या रात्रीची अशी स्थिती होती – जेव्हा करीनाने मलायकाला विचारले की घटस्फो- टाच्या वेळी मित्र आणि लोकांकडून तिला मिळालेला सर्वात चांगला आणि वाईट सल्ला कोणता होता? त्याला उत्तर म्हणून मलायका म्हणाली, “मला वाटते प्रत्येकाचे पहिले मत असेच आस्ते की, असे करू नको..,असे कोणी म्हणणार नाही की-कर,.. पहिली गोष्ट म्हणजे,सर्व हेच सांगत होते की, जे करशील ते विचारपूर्वक कर.”
मलायका पुढे म्हणाली, “घटस्फो-टाच्या आदल्या रात्री, संपूर्ण कुटूंब माझ्या जवळ बसले आणि पुन्हा एकदा विचारले,” तुला खात्री आहे का? तू आपल्या निर्णयावर शंभर टक्के ठांब आहेस का? ”मी बरेच दिवस हे ऐकत होते आणि मला वाटायचे की हीच माणसे माझी काळजी घेतात आणि काळजी करतात.
सर्वोत्कृष्ट सल्ल्याबद्दल बोलताना मलायका म्हणाली, “सर्वात चांगला सल्ला म्हणजे लोक म्हणाले की आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुम्ही एक सशक्त महिला आहात. मला वाटते की मी खरोखरच तसे आहे. “जेव्हा आपण विवाहित जीवनात आनंदी नसतो तेव्हा आपण आपल्या सन्मान, स्वाभिमानासाठी जे काही करू शकतो ते करावे. मी यापूर्वी कधीही याबद्दल बोलले नाही.”
पुन्हा संबंध जोडण्याविषयीचे विचार होते – जेव्हा मलायकाला विचारले की,हे संबंध तुटू शकतात आणि दुसरे संबंध जोडू शकतात का?? तेव्हा ती म्हणाली, “हो, का नाही. संबंध तुटल्यानंतर पुढे जाणे महत्वाचे आहे. संबंध तुटल्यानंतर,एखाद्याला पुन्हा डेट करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. ”
घटस्फो- टानंतरच्या आयुष्याविषयी मलाइका म्हणाली, “पहिल्यांदाच माला स्वातंत्र्याची भावना येते.तीने आसे ही सांगितले की,आपण नवीन लोकांना भेटतो,अंथरुणावर एकटे झोपतो ही देखील एक नवीन गोष्ट आहे व रीफ्रेश करणारी गोष्ट आहे. आपल्याला आपला बेड, आपली जागा कोणालाही सामायिक करण्याची गरज नाही. ”
2017 मध्ये अरबाज खान आणि मलायका अरोराचा घटस्फोट झाला,एका मुलाखती दरम्यान अरबाजने मलायकासोबतच्या नात्यावर भाष्य केले. अरबाजच्या म्हणण्यानुसार, परिपूर्ण नाते काय आहे हे तिला माहिती नाही. तो म्हणाला होता, की, “मी 19 वर्ष माझे नातं वाचवण्याचा प्रयत्न केला पण मला त्यात यश आले नाही”.
घटस्फो- टाच्या बदल्यात अरबाजने 15 कोटी दिले होते – घटस्फो^ टाच्या बदल्यात मलायकाने अरबाज खानकडे एलुमनी अमाउंट म्हणून 10 कोटी मागितले होते. अहवालानुसार मलायका 10 कोटींपेक्षा कमी रकमेवर तडजोड करण्यास तयार नव्हती.त्याच वेळी अरबाजने मलायकाला एलुमनी अमाउंट म्हणून 15 कोटी रुपये दिले होते.
दोघांनी 1998 मध्ये लग्न केले आणि त्यांना 15 वर्षाचा मुलगा अरहान आहे.विभक्त झाल्यानंतर मलायका आजकाल अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल चर्चेत आहे. त्याचवेळी अरबाज परदेशी मैत्रीण जॉर्जियाबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.