वाढदिवसाच्या दिवशीच संपले संपूर्ण कुटुंब, काजोल सह पदार्पण करणाऱ्या या कलाकाराची कहाणी वाचून होताल भावूक!!

कमल सदाना आता 50 वर्षांचे झाले आहे आणि त्याला अभिनय सोडुन बराच काळ झाला आहे. कमलच्या चित्रपटांबद्दल सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वेदनांविषयी सांगनार आहोत, ज्यावर मात करणे सोपे नव्हते.

सामान्यतः प्रत्येकजण वाढदिवसाच्या दिवशी आनंद, उत्सव साजरा करतात, व आपल्या प्रियजनांमध्ये वेळ घालवतो. परंतु जरा विचार करा, वाढदिवसाच्या दिवशी,जर एखादी आपल्या जवळची व्यक्ती जसे पालक किंवा बहीण हरवली तर, आपल्या डोळ्यासमोर ते म^र-ण पावले आणि आपले कुटुंब न-ष्ट झाले तर आपल काय होईल? ही चित्रपटाची कथा नाही तर बॉलिवूड अभिनेत्याची कथा आहे ज्याचे नाव कमल सदाना आहे.

90 च्या दशकाचा नायक कमल,अभिनेत्री काजोलच्या पहिल्या चित्रपटाचा नायक म्हणून ओळखला जातो. वाढदिवसाच्या दिवशी, कमलच्या आयुष्यात असा एक भ^या-नक अ-पघा-त घडला, ज्याबद्दल ऐकल्यानंतर प्रत्येक जन अस्वस्थ होइल.

वास्तविक, 21 ऑक्टोबर 1990 रोजी, जेव्हा कमल आपला 20 वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत होता आणि खूप आनंदित होता, तेव्हा एका घटनेने त्याला आजीवन धक्का दिला. त्याचे वडील बृज सदाना यांनी त्याच्या बहिणीला त्याच्या डोळ्यासमोर गो-ळ्या घा- तल्या आणि त्यानंतर स्वत: ला गो-ळी झा-डून आ-त्मह त्-या केली.

कमलच्या वडिलांनीही कमलवर काही गो-ळ्या झाड-ल्या होत्या पण गो-ळी त्याच्या ग- ळ्या ला स्पर्श करुण निघून गेली होती, त्यामुळे तो वाचला. आपल्या वडिलांनी एवढे मोठे आणि क्ले-शका-रक पाऊल का उचलले हे कमलला कधीच कळले नाही परंतु मीडिया रिपोर्टनुसार आई सायदा खान आणि वडील ब्रिज सदना यांच्यात भांड ण होत असत,त्या मुळे कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला आसावा.

कमलच्या 20 व्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आई-वडिलांमध्ये एखाद्या गोष्टीवरुन भांड ण झाले.हे भां डण इतक वाढल की दा-रू च्या न- शेत असलेले वडील ब्रज यांनी बं दु-कीने प्रथम आपल्या पत्नीला गो-ळी घातली आणि नंतर आपल्या मुलीवरही गो-ळी झा-डली. दोघांचा जागीच मृ त्यू झाला आणि त्यानंतर त्यांनी स्वत: ला गो-ळी झाडून आ-त्म हत्-या केली.

या घटनेनंतर कमलच्या मान- सिक स्थितीवर गं-भीर परिणाम झाला.1992 साली जेव्हा ‘बेखुदी’ या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगवर कसे तरी लक्ष केंद्रित करता आले. कमल अभिनयात काही खास दाखवू शकला नाही. त्याचा एकमेव हिट चित्रपट रंग होता ज्यात तो दिव्या भारतीसोबत दिसला होता.यानंतर चित्रपटात अपयशी ठरल्यानंतर कमलने आपल्या फिल्मी करिअरला निरोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.